madhuri deepak patil

madhuri deepak patil

मी एक ईंंजिनिअर असून जाॅॅब करत नाही कारण फर्स्ट प्रायोरिटी फॅॅमिली....आत्तापर्यंंच्या आयुष्यात खुप चढ-ऊतार पाहिले आहेत त्यामूळे लिहायला बळ मिळाल. माझ लिखाण माझ्यासाठी पॅॅशन आहे आणि माझ आयुष्य माझ्यासाठी खुप मोठी देणगी आहे त्यामुळे दोन्हीही भरभरून जगतेय.

असेही_असतात_सासरे_??

असेही_असतात_सासरे_?? (भाग२)

आपल्या नणंदांकडून मानसीला आण्णांबद्दल बर्‍याच गोष्टींचा ऊलघडा होतो ....शारदा आणि संगिता मानसीला हे सगळ सांगतात कारण मानसी प्रेग्नेंट असते....ऊगीच सारख...

माहेर_ते_माहेरचं…!!

आई…..मला_माफ_कर!!

"चल रिधीमा आवर बेटा....." मिराताई "आवरतेयच ग...पण मला समजत नाही की तु माझ्या प्रत्येक वाढदिवसाला त्या गार्डनमध्ये कशासाठी नेत असते....मान्य...

समर्पण…..!!

समर्पण….भाग 3

राघव घरी त्याच्या आई-बाबांना सांगतो की मनस्वीला लग्नानंतर जाॅब करायचा आहे त्यामूळे आपण हा लग्नाचा विषय इथेच थांबवूयात...राघवचे आई-बाबा म्हणजे...

समर्पण…..!!

समर्पण….भाग २

संध्याकाळची वेळ होती....मनस्वी आईला स्वयंपाकात मदत करण्यात बिझी होती....मदत करत असतानाच ती मम्मीशी गप्पा मारत होती. "मम्मी मी ऊद्या निघतेय....मला...

समर्पण…..!!

समर्पण…..!!

  "नाही मला नाही लग्न करायच एवढ्यात......" मनस्वी "अग पण तु का नाही म्हणतेयस लग्नाला?" मम्मी "मम्मे तुला माहित आहे...

Page 1 of 5 1 2 5

Facebook Page

नवीन पोस्ट